आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. भाऊसाहेब खोडवे
राज्य:- महाराष्ट्र
उपाय:- डेल्टामेथ्रीन २.८०% ईसी @१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.