आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. मनोहर नवले राज्य:- महाराष्ट्र टीप:- १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
247
20
संबंधित लेख