AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी, योग्य अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे.
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी, योग्य अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करावे.
शेतकऱ्याचे नाव - श्री. यशवंत यादव. राज्य - मध्य प्रदेश उपाय - अमिनो अ‍ॅसिड @३० मिली + चिलेटेड ग्रेड २@२० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. त्याचबरोबर १३:४०:१३ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
964
2
इतर लेख