क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकामध्ये अधिक फळधारणेसाठी!
मिरची पिकामध्ये अधिक फळधारणा होण्यासाठी योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा व योग्य मात्रेत होणे गरजेचे असते. यासाठी पिकाला १३:४०:१३ @२ किलो व १३:००:४५ @२ किलो ३, ४ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी त्यानंतर वातावरणातील बदलाचा ताण सहन करण्यासाठी व मिरचीची गुणवत्ता सुधारण्यासाठी सिलिकॉन २% @५०० मिली प्रति पंप फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
62
19
संबंधित लेख