गुरु ज्ञानAgrostar India
मिरची पिकात व्हायरस येण्याची कारणे आणि उपाययोजना!
🌱मिरची पिकातील प्रमुख समस्या म्हणजे 'व्हायरस'. हि समस्या उद्भवण्याची कारणे आणि उपाययोजना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या मिरची पिकातील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी अॅग्री डॉक्टर यांनी सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करा.
🌱संदर्भ:- Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.