AgroStar
गुरु ज्ञानAgroStar India
मिरची पिकात व्हायरस येण्याची कारणे आणि उपाययोजना!
मिरची पिकातील प्रमुख समस्या म्हणजे 'व्हायरस'. हि समस्या उद्भवण्याची कारणे आणि उपाययोजना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या मिरची पिकातील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी अ‍ॅग्री डॉक्टर यांनी सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
156
40
इतर लेख