AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकात भरघोस उत्पादनासाठी हि फवारणी आवश्य घ्या!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकात भरघोस उत्पादनासाठी हि फवारणी आवश्य घ्या!
मिरची पिकात पीक फुलोरा अवस्थेत असताना १२:६१:०० @४५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. मिरची लागण्यास सुरवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नये. पाणी दुपारच्या वेळी देऊ नये. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
66
16
इतर लेख