AgroStar
मिरची पिकात भरघोस उत्पादनासाठी आवश्यक फवारणी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मिरची पिकात भरघोस उत्पादनासाठी आवश्यक फवारणी!
➡️ मिरची पिकात पीक फुलोरा अवस्थेत असताना १२:६१:०० @४५ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये घटक असलेले ग्रेड २ @१५ ग्रॅम सोबतच फ्लोरेन्स ३० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ➡️ मिरची लागण्यास सुरवात झाल्यास पाण्याचा ताण बसू देऊ नये. पाणी दुपारच्या वेळी देऊ नये. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
3
इतर लेख