AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgrostar India
मिरची पिकात फुलगळ समस्या व उपायोजना!
शेतकरी बंधूंनो, मिरची पिका फुलोरा अवस्थेत असताना अनेक कारणांमुळे फुलधारणेवर परिणाम होऊन फुलगळ होते त्यामुळे उत्पादनात घट होते. काय आहेत ते करणे व चांगल्या फुलधारणेसाठी काय नियोजन करावे याविषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
27
इतर लेख