AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील शेंडेमर नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
मिरची पिकातील शेंडेमर नियंत्रण!
🌱साधारण तापमान व वातावरणात जास्त आद्रता असल्यामुळे मिरची पिकात शेंडे मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. शेंड्याकडील बाजूने तपकिरी ते काळपट रंगाचे डाग दिसून येतात व कालांतराने शेंड्याकडच्या बाजूने झाड सुकायला चालू होते. 🌱तसेच पानगळ, फुलगळ, होऊन फळांचे व्यवस्थित पोषण होत नाही. यावर उपाययोजना म्हणून अझोक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% SC घटक असलेले रोझताम बुरशीनाशक @ 240 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख