AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील शेंडेमर नियंत्रण
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील शेंडेमर नियंत्रण
➡️साधारण तापमान व वातावरणात जास्त आद्रता असल्यामुळे मिरची पिकात शेंडे मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. ➡️शेंड्याकडील बाजूने तपकिरी ते काळपट रंगाचे डाग दिसून येतात व कालांतराने शेंड्याकडच्या बाजूने झाड सुकायला चालू होते. तसेच पानगळ, फुलगळ, होऊन फळांचे व्यवस्थित पोषण होत नाही. ➡️यावर उपाययोजना म्हणून डायफेनकोनॅझोल घटक असलेले स्कोर बुरशीनाशक @ 0.5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
5
इतर लेख