अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मिरची पिकातील शेंडेमरवर जालीम उपाय!
➡️साधारण तापमान व वातावरणात जास्त आद्रता असल्यामुळे मिरची पिकात शेंडे मर रोगाचा जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. ➡️शेंड्याकडील बाजूने तपकिरी ते काळपट रंगाचे डाग दिसून येतात व कालांतराने शेंड्याकडच्या बाजूने झाड सुकायला चालू होते. तसेच पानगळ, फुलगळ, होऊन फळांचे व्यवस्थित पोषण होत नाही. ➡️यावर उपाययोजना म्हणून डायफेनकोनॅझोल घटक असलेले स्कोर बुरशीनाशक @ 0.5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
6
1
इतर लेख