AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील भुरी व थ्रिप्स नियंत्रणासाठी उपाययोजना!
गुरु ज्ञानAgrostar
मिरची पिकातील भुरी व थ्रिप्स नियंत्रणासाठी उपाययोजना!
🌱सध्याच्या काळात कोरडे वातावरण व अंशतः ढगाळ वातावरण व कमी आद्रता यामुळे मिरची पिकात थ्रिप्स आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे झाडाच्या प्रामुख्याने खालच्या जुन्या पानांवर भुरकट रंगाची बुरशी दिसते व कालांतराने पाने पिवळी पडून गळून जातात तसेच थ्रिप्स मुळे प्रामुख्याने शेंड्याकडची पाने वरच्या दिशेने गोळा होतात. यावर उपाय म्हणून भुरी रोगासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 23% SC घटक असेलेले अजॅक्स बुरशीनाशक @ 200 मिली व थ्रिप्स साठी फ्लुबेन्डियामाइड 19.92% + थियाक्लोप्रिड 19.92% SC घटक असलेले मॅगना @ 100 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
0
इतर लेख