सल्लागार लेखAgrostar India
मिरची पिकातील भुरी रोगाचे नियंत्रण!
मिरची पिकात आढळणाऱ्या रोगांपैकी नियंत्रणासाठी सर्वात कठीण रोग म्हणजे भुरी होय. सध्याचे कमी आद्रता व थंड हवामान या रोगास पोषक असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना या रोगाचा सामना करावा लागत आहे तर याचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे जाणून घेण्यासाठी हा अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांचा सल्ला न चुकता पहा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
127
27
इतर लेख