AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgroStar India
मिरची पिकातील भुरी रोगाचे नियंत्रण!
➡️ मिरची पिकात आढळणाऱ्या रोगांपैकी नियंत्रणासाठी सर्वात कठीण रोग म्हणजे भुरी होय. सध्याचे कमी आद्रता व थंड हवामान या रोगास पोषक असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना या रोगाचा सामना करावा लागत आहे तर याचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे जाणून घेण्यासाठी हा अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांचा सल्ला न चुकता पहा. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-926&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
14
इतर लेख