क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
व्हिडिओअ‍ॅग्रोस्टार इंडिया
मिरची पिकातील भुरी रोगाचे नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो, मिरची पिकात आढळणाऱ्या रोगांपैकी नियंत्रणासाठी सर्वात कठीण रोग एक म्हणजे भुरी होय. मिरची पिकामध्ये भुरी रोग साधारणतः नोहेंबर ते फेब्रुवारी महिन्यादरम्यान अधिक आढळतो. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे जाणून घेण्यासाठी हा अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांचा सल्ला न चुकता पहा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार इंडिया,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
53
5
संबंधित लेख