AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील भुरी आणि थ्रिप्स नियंत्रणासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मिरची पिकातील भुरी आणि थ्रिप्स नियंत्रणासाठी उपाययोजना!
सध्याच्या काळात कोरडे वातावरण व अंशतः ढगाळ वातावरण व कमी आद्रता यामुळे मिरची पिकात थ्रिप्स आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे झाडाच्या प्रामुख्याने खालच्या जुन्या पानांवर भुरकट रंगाची बुरशी दिसते व कालांतराने पाने पिवळी पडून गळून जातात तसेच थ्रिप्स मुळे प्रामुख्याने शेंड्याकडची पाने वरच्या दिशेने गोळा होतात. यावर उपाय म्हणून भुरी रोगासाठी मायक्लोब्यूटानिल 10 % डब्ल्यूपी घटक असेलेले बुरशीनाशक @ 0.5 ग्रॅम व थ्रिप्स साठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 % EC @ 0.75 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
32
18
इतर लेख