अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
मिरची पिकातील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी!
मिरची पिकात फुलकिडीचा किडीचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडाची पाने आकाशाच्या दिशेने होडी सारखी वळतात. तसेच फुलांची व फळांची गुणवत्ता खालावली जाते. यावर उपाययोजनेसाठी 'अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा.
संदर्भ:-AgroStar India,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.