AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील फुलकिडींचा प्रादुर्भाव
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील फुलकिडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. प्रशांत सुधाकर सूर्यवंशी राज्य - महाराष्ट्र टीप- फिप्रोनिल ५.००% एससी @ ४०० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
5
इतर लेख