AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील फळ पोखरणारी अळी नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
मिरची पिकातील फळ पोखरणारी अळी नियंत्रण!
🌱मिरची पिकातील फळे पोखरणाऱ्या किडीची अळी सुरुवातीला कळी व फुलांना नुकसान करते नंतरच्या काळात फळांच्या देठाजवळील भाग खाते. फलधारणा झाल्यावर फळांना गोलाकार छिद्र पडून फळांतील गाभ्यावर उपजीविका करतात. त्यामुळे कळी, फुले आणि अपरिपक्व फळे गळून पडतात. यावर उपाययोजना म्हणून अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर त्यावर इमामेक्टिन बेन्झोएट घटक असणारे अमेझ एक्स @0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल 18.50 % SC घटक असलेलं ऍग्रोस्टार चे रॅपीजन 60 मिली प्रति एकर फवारणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख