AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील फळकूज समस्यावर उपाययोजना
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मिरची पिकातील फळकूज समस्यावर उपाययोजना
मिरची पिकात कूज रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पानांवर दिसून येतो. कालांतराने फळांवर लहान, गोलाकार, पिवळसर ते गुलाबी रंगाचे डाग दिसतात पुढे रोगाचे प्रमाण वाढून फळे खराब होतात यावर उपायोजना म्हणून बुरशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर मिरची पिकात कॅप्टन + हेक्साकोनॅझोल घटक असलेले ताकत बुरशीनाशक @ १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
35
6
इतर लेख