अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
मिरची पिकातील पिवळ्या कोळीची समस्या व नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, पावसाळ्यात मिरची पिकात पिवळ्या कोळीचा प्रादुर्भाव होतो व पिकावर चुराडा मुरडा असल्यासारखी लक्षणे दिसतात.तरी पिकात कोळी आहे हे लक्षात घेऊन नियंत्रण करणे आवश्यक आहे.यावर उपायोजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.