AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील थ्रिप्स कीड नियंत्रणासाठी
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मिरची पिकातील थ्रिप्स कीड नियंत्रणासाठी
मिरची पिकात थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्यावर झाडाची पाने आकाशाच्या दिशेने होडी सारखी वळतात. तसेच फुलांची व फळांची गुणवत्ता खालावली जाते. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला मिरची पिकात थ्रिप्स कीडीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकात निळे चिकट सापळे एकरी ५ ते १० लावावे व फवारणी साठी स्पिनोसॅड ४५ % एससी घटक असलेले कीटकनाशक @ ७५ मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
97
7
इतर लेख