AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकातील कोळी किडीचे नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मिरची पिकातील कोळी किडीचे नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये सध्या काही ठिकाणी कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोळी किडीच्या नियंत्रणासाठी स्पायरोमेसिफेन २२.९% एससी @१६० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख