क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकातील कोळी किडीचे नियंत्रण!
मिरची पिकामधील, कोळी किडीच्या नियंत्रणासाठी स्पायरोमेसिफेन २२.९% एससी @१६० मिली प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
91
29
संबंधित लेख