AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानतुषार भट
मिरची पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
🌶️शेतकरी बंधूंनो,मिरची मिरची रोपांची पुनर्लागवड केली असेल.तर पिकाच्या जोमदार वाढीकरीत फवारणी करत असताना कोणती औषधे फवारावी याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 🌶️संदर्भ:- तुषार भट हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
9
इतर लेख