AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मिरची पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
🌱 सध्या ज्या शेतकरी बांधवांनी मिरची रोपांची पुनर्लागवड केली आहे त्यांनी पिकाच्या जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @२ किलो प्रति २ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे. तसेच हे विद्राव्य खत देत असताना १ वेळ ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. त्याचबरोबर चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी. पिकास योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास पिकाची शाखीय वाढ जोमदार होते. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
7