अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
मिरची पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
🌶️शेतकरी बंधूंनो,मिरची मिरची रोपांची पुनर्लागवड केली असेल.तर पिकाच्या जोमदार वाढीकरीत फवारणी करत असताना कोणती औषधे फवारावी याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
🌶️ यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
🌶️संदर्भ:- AgroStar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.