AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरची पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
मिरची पिकाच्या जोमदार वाढीसाठी!
सध्या ज्या शेतकरी बांधवांनी मिरची रोपांची पुनर्लागवड केली आहे त्यांनी पिकाच्या जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @२ किलो प्रति २ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे द्यावे. तसेच हे विद्राव्य खत देत असताना १ वेळ ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. त्याचबरोबर चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी. पिकास योग्य अन्नद्रव्यांचा पुरवठा केल्यास पिकाची शाखीय वाढ जोमदार होते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
181
72
इतर लेख