गुरु ज्ञानAgrostar India
मिरची पिकाचे उत्पादन वाढ तंत्रज्ञान !
🌱शेतकरी मित्रांनो, आपण घेतलेल्या पिकापासून चांगले उत्पादन आणि चांगला नफा मिळावा या प्रयत्नात प्रत्येकजण असतो. पण खरचं आपल्याकडून पिकासाठी योग्य नियोजन / व्यवस्थापन केले जाते का...? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खास तुमच्यासाठी मिरची पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठीचे तंत्रज्ञान हा विषय घेऊन आलो आहोत. तर न चुकता व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.
🌱संदर्भ:-Agrostar india
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.