AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
मिरची चुरडा- मुरडा, बोकड्या व्हायरस!
🌱मिरची पिकातील प्रमुख समस्या म्हणजे 'व्हायरस'.या व्हायरस लाच चुरडा मुरडा,बोकड्या अश्या अनेक रोगाच्या नावाने ओळखले जाते. हि समस्या उद्भवण्याची कारणे आणि उपाययोजना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा व आपल्या मिरची पिकातील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी अ‍ॅग्री डॉक्टर यांनी सांगितल्याप्रमाणे उपाययोजना करा. 🌱संदर्भ:-Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
115
24
इतर लेख