सल्लागार लेखअ‍ॅग्रोवन
मिरचीवरील 'फुलकिडी'चे नियंत्रण
➡️सध्या अनेक ठिकाणी सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये असलेल्या मिरचीमध्ये फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ➡️फुलकिडी पानाच्या खालचा भाग खरवडल्यानंतर स्त्रवणाऱ्या रसाचे शोषण करतात. ➡️कीडग्रस्त पाने वरच्या बाजूस मुरडली जातात व पानांचा आकार द्रोणासारखा दिसतो. ➡️याच्या नियंत्रणासाठी ॲसिटामाप्रिड (२०% एस.पी.) ०.१५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संदर्भ:-अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
6
इतर लेख