AgroStar
सल्लागार व्हिडिओAgroStar India
मिरचीतील फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण !
➡️शेतकरी बंधूंनो, मिरची पिकात फळ पोखरणारी अळीमुळे खूप नुकसान होते परिणामी उत्पादनात घट होते.यावर उपायोजना याविषयी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. ➡️संदर्भ :Agrostar india हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
5
इतर लेख