मिरचीतील फळकूज समस्या व उपाययोजना!
गुरु ज्ञानAgrostar
मिरचीतील फळकूज समस्या व उपाययोजना!
➡️ मिरची पिकात कूज रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला पानांवर दिसून येतो. कालांतराने फळांवर लहान, गोलाकार, पिवळसर ते गुलाबी रंगाचे डाग दिसतात पुढे रोगाचे प्रमाण वाढून फळे खराब होतात. यावर उपायोजना म्हणून बुरशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर मिरची पिकात कॅप्टन + हेक्साकोनॅझोल घटक असलेले ताकत बुरशीनाशक @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
6
इतर लेख