AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgro9 Limited
मिरचीतील थ्रिप्स नियंत्रणासाठी वापरा 'किल-एक्स'!
➡️ मिरची पिकामध्ये अतिशय घातक कीड म्हणजे थ्रिप्स (फुलकिडी). या किडीच्या प्रादुर्भावामुळे मिरचीची पाने आकसली जातात त्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये अडथळा येऊन अन्नग्रहण करण्याची क्रिया मंदावते. परिणामी त्याच्या पिकाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर परिणाम होतो. आणि सऱ्हास सर्व शेतकऱ्यांना या किडीचा सामना करावा लागतो. तर याच्या प्रभावी नियंत्रणासाठी खास कीटकनाशकाबाबत जाणून घेणार आहोत. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-788&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Agro9 Limited. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
13
इतर लेख