AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरचीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी खास सल्ला!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मिरचीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी खास सल्ला!
👉 शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये मिरची फळाची सेटिंग झाल्यानंतर त्याची आकार व गुणवत्ता वाढविण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड ०.००१% घटक असणारे स्टेलर @३० मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 👉 त्यानंतर ३ ते ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम @१० ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. व १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकाद्वारे द्यावे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
12
1