AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मिरचीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
मिरचीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी उपाययोजना!
शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये मिरची ची सेटिंग झाल्यानंतर त्याची आकार व गुणवत्ता वाढविण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड ०.००१% @३० मिली प्रति पंप फवारणी करावी. त्यानंतर ३ ते ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. व १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकाद्वारे द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
69
27