AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
मिरचीच्या उत्पादन वाढीचे तत्रंज्ञान!
➡️ शेतकरी मित्रांनो, आपण घेतलेल्या पिकापासून चांगले उत्पादन आणि चांगला नफा मिळावा या प्रयत्नात प्रत्येकजण असतो. पण खरचं आपल्याकडून पिकासाठी योग्य नियोजन/व्यवस्थापन केले जाते का...? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खास तुमच्यासाठी मिरची पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठीचे तंत्रज्ञान हा विषय घेऊन आलो आहोत. तर न चुकता व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
58
23
इतर लेख