AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
मिनी ट्रॅक्टर साठी मिळणार 90% अनुदान!
🚜शेतातील विविध कामासाठी शेतकरी मिनी ट्रॅक्टरचा उपयोग करतात. सरकार अश्या शेतकरी बांधवांसाठी शासनाने मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना सुरु केली आहे. याद्वारे गरजू शेतकऱ्यांना शासकीय अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे. यासाठी शासनाकडून 90 टक्के अनुदान मिळणार आहे. मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहे, कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागतो ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. 🚜संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
4
इतर लेख