AgroStar
व्हिडिओGR & TECH EDUCATION
२ मिनिटात चेक करा तुमचा आधार बँक खात्याशी लिंक आहे का नाही.
मित्रांनो, सध्या आधारकार्डला एवढे महत्व आले आहे कि दैनंदिन व्यवहार करताना आपल्याला आधारकार्डची आवश्यकता लागते. विशेष म्हणजे ज्यावेळी आपण बँकेशी व्यवहार करतो त्यावेळी हे कार्ड अनिवार्य आहे. अशावेळी आपले आधार मोबाईल नंबरशी लिंक आहे किंवा नाही हे आपल्याला माहिती नसते तर ते २ मिनटात तुम्ही कसे तपासू शकता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
117
5
इतर लेख