AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
माहिती अधिकाराचा एक अर्ज करा आणि आपल्या ग्रामपंचायतीची सर्व माहिती मिळवा.
⏩ मित्रांनो, आपली ग्रामपंचायत कशाप्रकारे काम करते. आलेला निधी कुठे वापरते किंवा कोणकोणती विकास कामे केली जातात याबाबत सविस्तर माहिती मिळविण्यासाठी आपल्याला एक माहिती अधिकाराचा फॉर्म भरावा लागतो. ⏩ हा फॉर्म कसा भरला जातो व ग्रामपंचायत विषयक माहिती कशी जाणून घ्यावी याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
122
23
इतर लेख