AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारआपलं गाव आपला विकास
मास्कड आधार कार्ड विषयी संपूर्ण माहिती!
आज काल सर्वच ठिकाणी आधार कार्ड वापरले जाते. परंतु त्याचा वापर सुरक्षितपने व्हायला हवा. तुमच्या आधार कार्ड ला तुमचे बँक खाते लिंक केलेले असते शिवाय इतरही पर्सनल माहिती आधार कार्डवरून मिळवली जाते. त्यामुळे तुमचे आधार कार्ड कोणत्याही अनोळख्या व्यक्तीला देऊ नका. त्याबदल्यात तुम्ही मास्कड आधार कार्ड चा वापर करू शेकता. कसे डाऊनलोड करावे याची माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आली आहे.तरी व्हिडीओ संपूर्ण पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-आपलं गाव आपला विकास, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
8