AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखShri Datt Krushi Borgave Technology
मालामाल करणारे सप्टेंबर व ऑक्टोबर मधील पिके!
शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामातील काही पिके काढणीला आले आहेत.आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कोणते कोणते पिके घेतली तर पुढे चालून त्याला चांगला भाव मिळेल आणि उत्पादन देखील जास्त होईल. चला तर या विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. Shri Datt Krushi Borgave Technology
161
39
इतर लेख