कृषि वार्ताSkymet Weather
१९ मार्च हवामान : राज्यामध्ये विदर्भात पाऊस आणि गारपीट!
गेल्या 24 तासात महाराष्ट्रामध्ये विदर्भात पाऊस व गारपीटचा झाली आहे. येत्या २ ते ३ दिवस मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता हवामान विभागाने वार्तिविली आहे. हवामानाविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - Skymet Weather,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व आपली प्रतिक्रिया खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये लिहा.