हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
मान्सून लांबणीवर, हवामान खात्याचा अंदाज!
☔सर्व शेतकरी मान्सून च्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु सध्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून चे आगमन उशिरा होणार असल्याचे म्हटले जात आहे. तर केरळ मध्ये मान्सून कधी दाखल होणार? त्यानंतर महाराष्ट्रातील मान्सून ची स्तिथी यावर्षी कशी असणार? तर या वर्षी चा मान्सून हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
☔संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर क