क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखPaani Foundation
माती परीक्षणाचे महत्व आणि फायदे!
➡️ सेंद्रिय कर्ब जास्त असलेली माती जलसंधारणाचं उत्तम कार्य करते. अशा या फायदेशीर सेंद्रिय कर्बाचे मातीतील प्रमाण ‘माती परीक्षण’ प्रक्रियेद्वारे जाणून घेतले जाते. हे माती परीक्षण कसे करावे, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Paani Foundation. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
9