AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मातीला देण्यास जीवनदान संचार आहे वरदान!
गुरु ज्ञानAgrostar India
मातीला देण्यास जीवनदान संचार आहे वरदान!
👉योग्य खत-पाणी देऊनही आपल्याला उत्पादनात वाढ दिसून येत नाही? 🤔याच समस्येचे निदान घेऊन आले आहे, अ‍ॅग्रोस्टारचे संचार. हे असे सेंद्रिय खत आहे जे जमिनीत मिसळून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवते, तसेच निष्क्रीय खत सक्रिय करून ते झाडांना उपलब्ध करून देते, ज्यामुळे वनस्पतींना पोषक तत्वे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढते. तसेच मातीची गुणवत्ता देखील सुधारते. या खताचे एक नाही तर असे अनेक फायदे जाणून घ्या व्हिडिओ द्वारे. 👉संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0