AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओTech With Rahul
मातीची गुणवत्ता सुधारा उत्पन्नात जबरदस्त वाढ मिळवा!
सध्या रब्बी पिकाची काही ठिकाणी काढणी सुरु होऊन उन्हाळी पिके लावण्यास सुरवात झाली आहे आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की उन्हाळ्यात पिकांमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पिकांमध्ये खरोखरच कोणते प्रॉडक्ट वापरावे? कोणत्या प्रॉडक्टचा पिकांमध्ये त्याचा उपयोग केल्याने आपल्याला फायदा होतो? शेतकरी बंधूंनो, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात घुमत असतो. या प्रश्नांच्या उत्तरासाठी अॅग्रोस्टारने भूमिका प्रॉडक्ट आणले आहे.हे प्रॉडक्ट कसे काम करते याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:- Tech With Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
10
2