AgroStar
सल्लागार लेखAgroStar India
मातीचा नमुनाविषयी संपूर्ण माहिती!
माती परीक्षणासाठी मातीचा नमुना गोळा करण्यासाठी पिकाच्या मुळाच्या प्रकारानुसार घ्यावा.मातीचा नमुना किती खोलीवर घ्यावा. याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
11
इतर लेख