AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी, शासनाची नवी योजना!
➡️नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत राज्य शासनाचे नव्याने चालू केलेल्या 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमाबद्दल, या मध्ये कोण कोण सामील होणार आहेत आणि हे कधीपासून चालू होणार आहे या बद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
2
इतर लेख